कोल्हापूर - ज्येष्ठ विचारवंत  गोविंद पानसरे हत्या प्रकरणी  अमित देगवेकर (गोवा) या संशयितास अटक. बंगळुरू कारागृहातून महाराष्ट्र एसआयटीने घेतला ताबा. अमित देगवेकरला आज कोल्हापुरात आणणार. 

मंगळवार, 15 जानेवारी 2019

Breaking news

Breaking news