...म्हणून घरोघरी असाव्यात औषधी, सुगंधी वनस्पती

डॉ. विक्रम जांभळे, गणेश धोंडे, रमेश खेमनर
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

भारतात पुरातन काळापासून आयुर्वेदाचा उपयोग विविध प्रकारच्या व्याधी व आजारांवरील उपचारासाठी केला जात आहे. आयुर्वेदिक उपचार पद्धती अनेक असाध्य व्याधींवर फायदेशीर आहे.

अनेक औषधी वनस्पतींचा उपयोग पोट, श्‍वसन व हृदयाचे विकार, तसेच त्वचा रोग, उष्णता, ताप, थंडी, पडसे, अस्थिरोग, मूत्रपिंडाचे रोग इत्यादी रोगांवरील उपचारासाठी होतो. काही औषधी वनस्पतींचा वापर प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी फायदेशीर आहे. अशा विविध वनस्पतींची लागवड प्रत्येकाने करणे आवश्यक आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतात पुरातन काळापासून आयुर्वेदाचा उपयोग विविध प्रकारच्या व्याधी व आजारांवरील उपचारासाठी केला जात आहे. आयुर्वेदिक उपचार पद्धती अनेक असाध्य व्याधींवर फायदेशीर आहे. आयुर्वेदिक वनस्पतींचे काढे, अर्क, चूर्ण, आसव व अरिष्ट इ. महत्त्वाची उत्पादने आहेत. वनस्पतीच्या मुळे, पाने, फुले, फळे, बियांचा वापर उपचारासाठी होतो. औषधी वनस्पतींचा वापर विविध रोगांवरील उपचारासाठी केला जातो. उदा. पोट, श्‍वसन व हृदयाचे विकार तसेच त्वचा रोग, उष्णता, ताप, थंडी, पडसे, अस्थिरोग, मूत्रपिंडाचे रोग इत्यादी रोगांवरही फायदेशीर आहे. काही औषधी वनस्पतींचा वापर प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी केला जातो. काही निवडक औषधी व सुगंधी वनस्पतींची परस बागेत लागवड करणे आवश्यक आहे.

Image may contain: plant, flower and nature

No photo description available.

Image may contain: text

 डॉ. विक्रम जांभळे, ०२४२६ २४३२९२   (औषधी व सुगंधी वनस्पती प्रकल्प, कृषी वनस्पतिशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Medicinal aromatic plants