Saamana Editorial On CM Shinde | गुवाहाटी दौऱ्यावरुन शिंदे गटावर सामनातून निशाणा | Politics | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Saamana Editorial On CM Shinde
Saamana Editorial On CM Shinde | गुवाहाटी दौऱ्यावरुन शिंदे गटावर सामनातून निशाणा | Politics

CM Shinde: ''त्यामुळे मुख्यमंत्री लवकरच माजी मुख्यमंत्री होणार''

राज्यातील सत्तासंघर्षानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी पुन्हा गुवाहाटी दौरा केला. गुवाहाटीला जाऊन शिंदे गटाने कामाख्ख्या देवीचं दर्शन घेतलं. दरम्यान, शिंदे गटाच्या या दौऱ्यावर सामनातून जोरदार टीका करण्यात आली.