Ahmednagar crime : अत्याचारप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 गुन्हा

Ahmednagar crime : अत्याचारप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा

श्रीरामपूर : लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी बेलापूर खुर्द येथील बाबासाहेब ऊर्फ बाळासाहेब हरदास याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित महिलेने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, तीत म्हटले आहे की, तुझ्या सोबत लग्न करतो.

तुला सांभाळतो, तुला आयुष्यभर साथ देईल, असे आश्‍वासन देऊन वेळोवेळी हरदास याने शारीरिक अत्याचार केला. त्याची पत्नी, मुलगा, मुलगी व जावई यांनी आपणास लाथाबुक्याने मारहाण केली.

Web Title: Ahmednagar Crime Against One Case Torture

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..