Gram Panchayat Election : पाथर्डीतील दोन गावांची निवडणूक बिनविरोध

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 31 December 2020

पाथर्डी तालुक्‍यातील 78 ग्रामपंचायतींच्या 680 जागांसाठी बुधवारी अखेर 2425 अर्ज आले.

पाथर्डी (अहमदनगर) : तालुक्‍यातील 78 ग्रामपंचायतींच्या 680 जागांसाठी बुधवारी अखेर 2425 अर्ज आले. तीनखडी व सोमठाणे खुर्द येथे जागा तितकेच अर्ज आल्याने येथील निवडणूक बिनविरोध झाल्यात जमा आहेत.

ग्रामपंचायतनिहाय दाखल अर्ज

केळवंडी-21, राजंणी-18, शिरसाटवाडी-26, खेर्डे-18, सांगवी-28, धामणगाव-35, मढी-37, माळी बाभुळगाव-31, चितळी-26, भोसे-15, खांडगाव-36, लोहसर-38, मांडवे-23, पारेवाडी-24, सोमठाणे खुर्द-7, मोहोज बुद्रुक- 29, मोहोज खुर्द-21, देवराई-17, घाटशिरस-34, कौडगाव-34, सातवड-35, शिरापूर-41, तीनखडी-10, भारजवाडी-55, जवळवाडी-16, खरवंडी-37, मालेवाडी-68, मिडसांगवी-28, अकोला-69, मोहोज देवढे-35, चिंचपूर पांगुळ-33, ढाकणवाडी-24, जोगेवाडी-27, भिलवडे- 30, जांभळी-52, पिंपळगव्हाण-28, येळी-74, एकनाथवाडी-22, मुंगुसवाडे-37, बोरसेवाडी-22, चितळवाडी-29, धनगरवाडी-15, लांडकवाडी-21, माणिकदौंडी-44, पत्र्याचा तांडा-11, पिरेवाडी-25, आल्हनवाडी-23, जाटदेवळे-17, चिंचपूर इजदे-38, पिंपळगाव टप्पा-39, करोडी-40, मोहटे-28, धुमटवाडी-35, कारेगाव-35, मिरी-59, शिंगवे केशव-15, शिराळ-36, राघोहिवरे-21, आडगाव-38, कडगाव-18, कामतशिंगवे- 43, कासार पिंपळगाव-47, हनुमान टाकळी-28, जवखेडे दुमाला-21, कोपरे-30, औरंगपूर-15, सोमठाणे नलवडे-16, सुसरे-19, पागोरी पिंपळगाव-57, आगसखांड-24, दुलेचांदगाव-26, वाळुंज-21, कळसपिंप्री-18, तोंडोळी-20, भुतेटाकळी-36, निपाणी जळगाव-31, शेकटे-23, नांदुर निंबादैत्य-19.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Elections in Tinkhadi and Somthane Khurd in Pathardi taluka have been held without any opposition