अहमदनगर-मनमाड महामार्गावर कारचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

tractor accident
tractor accidentesakal

अहमदनगर : राहुरी तालुक्यातील गुहा या गावाजवळ नगर-मनमाड मार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे, या अपघातातत दोघांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

शिर्डीहून शनीशिंगणापूरला जाणाऱ्या गाडीला हा अपघात झाला आहे, नगरहून सटाण्याला जाणऱ्या कारला बसने उडवले. राहुरी तालुक्यातील गुहा या गावाजवळ ही दुर्दैवी घटान घडली असून जखमीवर उपचार करण्यात येत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com