अफलातून; शिक्षक उमेदवारानी लावली शर्ट बनियानवर लग्नसंमारंभात हजेरी 

सकाळ वृत्तसेेवा | Tuesday, 24 November 2020

शिक्षक उमेदवार यांनी विना अनुदांनीत शिक्षकाच्या व्यथा वर लक्ष केंन्द्रीत करण्यासाठी शर्ट कढुन उमेदवारी दाखल केल्याने प्रसिध्दी झोतात आलेल्या उमेदवारानी लग्न संमारंभात सुध्दा  विना शर्ट बनियनावर  हजेरी लावुन वरतीचे लक्ष वेधले

मानोरा (जि.वाशीम) :  शिक्षक उमेदवार यांनी विना अनुदांनीत शिक्षकाच्या व्यथा वर लक्ष केंन्द्रीत करण्यासाठी शर्ट कढुन उमेदवारी दाखल केल्याने प्रसिध्दी झोतात आलेल्या उमेदवारानी लग्न संमारंभात सुध्दा  विना शर्ट बनियनावर  हजेरी लावुन वरतीचे लक्ष वेधले.

शिक्षक उमेदवार यांनी विना अनुदांनीत शिक्षकाच्या व्यथा  वर शासनाचे लक्ष केन्दीत करण्यासाठी विना शर्ट बनियानवर उमेदवारी दाखल करण्यात आली.

हेही वाचा - शाळांची घंटी आजपासून वाजणार; पालकांची लेखी संमती आवश्यक

Advertising
Advertising

अतिषय वेगळ्या पध्दतीने उमेदवारी दाखल केल्याने प्रसिद्ध झोतात आल्याने दि २० रोजी अमरावती येथे प्रचाराला जाताना  आपल्या विना अनुदांनीत सहकारी शिक्षकाच्या मुलीच्या लग्न समारंभात शर्ट काढून हजेरी लावली.

हेही वाचा -  भाजप म्हणतेय, शाळा बंदच ठेवा; गरिबाच्या मुलांना मोफत स्मार्ट फोन द्या

 शर्ट काढून वधू वरास शुभेच्छा  देताना पाहिल्यावर  उपस्थीताचे लक्ष वेधले अनेकानी हा प्रकार पाहील्यावर कारण विचारले असता हाती माईक घेऊन विना अनुदांनीत शिक्षकाच्या व्यथा काय असतात या वर मत मांडताच उपस्थीताचे डोळे पानावले.

हेही वाचा -  ह्रदयद्रावक! चारित्र्यावर संशय; पोटात चार महिन्याचे बाळ असतानाही पूनमने गळफास लावून केली आत्महत्या

विना अनुदांनीत शिक्षकाच्या मुलीचा विवाह अतिशय  मोजक्याच पाहूण्याच्या उपस्थीत पार पडल्याने विना पगारी शिक्षकाच्या व्यथा  काय असतात हे लक्षात आले

(संपादन - विवेक मेतकर)