स्टेट बॅंकेच्या इमारतीला लागली भीषण आग

बार्शीटाकळी येथील पंकज वाईन बारही जळून खाक
State Bank building caught fire Pankaj wine bar damage akola
State Bank building caught fire Pankaj wine bar damage akolasakal

बार्शीटाकळी : मंगरुळपीर-अकोला रस्त्यावरील बायपास चौकात असलेल्या भारतीय स्टेट बॅंकेच्या इमारतीला ता. ३ जून रोजी सकाळी ५.३० वाजता दरम्यान आग लागली. त्यात इमारतीवर असलेले पंकज वाईन बार आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. दोन गॅस सिंलिडरचा स्फोट झाल्याने नागरीक भयग्रस्त झाले होते.

तलाठी आर. ए. पांडे यांनी पंचनामा केला. आगीत साहित्यासह वाईन बारमधिल विदेशी दारू अंदाजे ४८ लाख रुपये, असा एकून ८२ लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. पंकज भगवान ढवळे यांचे नावे हा बार होता. बँकेची सेवाही विस्कळीत झाली. यात कोणतीही जिवित हानी झाली नाही. अग्नीशमन दलाच्या गाड्या वेळेवर न पोहचल्याने मोठे नुकसान झाले. दोन तासाच्या अथक परीश्रमानंतर आगीवर नियत्रंण मिवळण्यात यश आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com