esakal | Akola | eSakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा परिषद निवडणूक; राष्ट्रवादीसह वंचितची आकडेमोड कायम राहणार का?
वाशीम ः जिल्हा परिषदेतील इतर मागास प्रवर्गातील रिक्त झालेल्या १४ जागांची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत सत्ताधारी व विरोधी पक्षांना आपले संख्याबळ राखण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. हे संख्याबळ गडबडले, तर जिल्हा परिषदेतील सत्तासंतुलन बिघडण्याची शक्यता आहे. (Zilla Parishad elections; Will the figure of the deprived with the NCP remain the same?) वाशीम जिल्हा प
जि.प. पोटनिवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना वेग
अकोला ः जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पाेट निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जिल्हा परिषदेतील सत्ताधारी
आजपासून मॉन्सून सक्रिय; जोरदार पावसाचे संकेत
अकोला ः मॉन्सूनचे आगमन झाल असले तरी, अजूनपर्यंत पेरणीयोग्य पाऊस पडला नाही. त्यामुळे बहुतांश भागात पेरणीला सुरुवात झाली नाही. मात्र, बु
मानसेवी कर्मचारी नियुक्तीवरून प्रशासन, पदाधिकाऱ्यांमध्ये जुंपणार
अकोला ः महानगरपालिका स्थायी समिती सभेत प्रशासनाने पाठवलेल्या ११५ मानसेवी पैकी दोन जणांना कमी करून तसेच प्रशासनाने वगळलेल्या सहा जणांना
अकोला जिल्ह्यातील पाच पाणीपुरवठा योजनांना मंजुरी
अकोला ः जिल्ह्यातील पाच विविध पाणीपुरवठा योजना देखभाल दुरुस्तीसाठी ताब्यात घेण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी घेण
धक्कादायक, सिझर करताना पोटात राहिली बँडेजची पट्टी
बुलडाणा : गरोदर महिलेचं सिझर करत असताना डॉक्टराकडून बँडेज पट्टी पोटात राहिल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना बुलडाण्या
आणखी ३७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
अकोला ः शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीचे ८५१ अहवाल प्राप्त झालेत. त्यातील ८२७ अहवाल निगेटीव्ह तर २४
वाढीव पाणीपुरवठा योजनेत गैरप्रकार, शिवसेनेची मंत्र्यांकडे तक्रार
अकोला
अकोट ः अकोट शहरातील वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी नवीन जलवाहिनी टाकली जात आहे. त्यत प्रचंड अनियमितता होत असल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे. यासंदर्भात शिवसेनेतर्फे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. (ShivSena complains to minister
वऱ्हाडात १६७६ ग्राहकांची ‘बत्ती गुल’
अकोला
अकोला ः महावितरण अकोला परिमंडलात येणाऱ्या अकोला, बुलडाणा, वाशीम या वऱ्हाडातील तीन जिल्ह्यातील १६७६ वीज ग्राहकांचा पुरवठा थकीत देयकांमुळे खंडीत करण्यात आला आहे. वाढलेली थकबाकी महावितरणचा आर्थिक डोलारा अडचणीत आणणारी असल्याने ही मोहीम राबविली जात आहे. वऱ्हाडातील तिन्ही जिल्ह्यात गेले दोन दिव
‘बीटी’च्या पाकिटातून प्रतिबंधित ‘एचटी-बीटी’ बियाण्यांची विक्री
अकोला
अकोला ः जिल्ह्यात बीटी कपाशी बियाण्यांच्या पाकिटातून प्रतिबंधित एचटी-बीटी बियाण्यांची विक्री करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बीटी बियाण्यांच्या पाकिटातील बियाण्यांचे नमूने प्रयोगशाळेत तपासले असता त्यामध्ये ‘एचटी-बीटी’चे जीन आढळल्याने कृषी विभागात खळबळ उडाली आहे. त्यामु
पोटनिवडणुकीचा बिगुल वाजला; प्रतीक्षा संपली, 19 जुलैला मतदान
अकोला
अकोला ः जिल्हा परिषदेसह पंचायत समितींच्या ४२ जागा मार्च महिन्यात रिक्त झाल्या आहेत. सदर जागा सर्वसाधारण अर्थात खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याअंतर्गत १९ जुलै रोजी मतदान तर २० जुलै रोजी मतमोजणी होणार आहे, तर
ट्रकची दुचाकीला धडक : मामा-भाचे ठार
अकोला
मूर्तिजापूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील जामठी फाट्याजवळ भरधाव ट्रक व दुचाकीची धडक होऊन मंगळवारी (ता.२२) सकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार झाले. बोरगाव मंजू जवळील सिसा-मासा येथील संतोष रमेश शिंदे (वय ३५) व प्रकाश गंगाराम जाधव (वय ४५) हे दोघे मामा-भाचे मुलगी पाहण्यासाठी दुचाक
शेगाव पॅटर्न पंढरपूरला राबविला तर ९० हजार भाविक घेतील दर्शन
अकोला
अकोट (जि.अकोला) ः कोरोना संकट काळात देवदर्शनासाठी शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानने राबविलेला दर्शन पॅटर्न आषाढ वारीत पंढरपूरला राबिल्यास ९० हजारांवर भाविक दर्शन घेवू शकतील. त्यामुळे या ऑनलाइन नोंदणी करून दर्शनाची व्यवस्था करण्याचा पॅटर्न पंढरपुरात राबविण्याची मागणी वारकऱ्यांनी राज्य
Akola Marathi News- Both die due to corona; 29 new positives
अकोला
अकोला ः कोरोना संसर्गामुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाने ग्रस्त दोन रुग्णांचा मंगळवारी (ता. २२) मृत्यू झाला. त्यासोबतच २९ नवे रुग्ण आढळले. याव्यतिरिक्त १६५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे सध्या जिल्ह्यात ५८० नवे रुग्ण आढळले आहेत. (Two more died of corona; 29 new positives)
दुबार पेरणीचे संकट; कुठे अवर्षण, तर कुठे बियाणे कुजले
वाशीम
वाशीम ः आधीच बी-बियाण्याच्या वाढलेल्या किमतीने शेतकरी हवालदिल झाला असताना, आता पुन्हा दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे. अनियमित पावसाने पेरलेले सोयाबीन कुजले असून, कृषी विभागाने याबाबत सर्वे करून मदत देण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्ह्यामधे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात जोरदार
राजीनाम्यानंतर राजकारण तापले, समन्वय समितीची बंदद्वार चर्चा
अकोला
अकोला ः जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्रतीभा भोजने यांनी राजीनामा दिल्यानंतर जिल्हा परिषदेत राजकीय वातावरण तापले आहे. पक्षाच्या सदस्यांच्या अडचणी व पुढील रणनिती ठरवण्यासाठी सोमवारी (ता. २१) जिल्हा परिषदेच्या कारभारवर वॉच ठेवण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समन्वय समितीने जिल्हा परिषदेच्या सर्व
नव्‍वद टक्‍के शिवसेना आमदारांची खदखद सरनाईकांनी पत्रात मांडली
खामगाव
खामगाव (जि.बुलडाणा) : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवाले शिवसेनेला संपवित आहेत. मंत्रालयात केवळ त्‍यांचीच चलती असून शिवसेना ही केवळ नामधारी सत्‍तेत आहे. त्‍यांच्‍या कोणत्‍याही आमदारांची कामे होती नाहीत. त्‍यामुळे बहुतांश शिवसेना आमदार हे नाराज असून प्रताप सरनाईक यांनी लेटर बॉम्‍ब द्वारे ज
रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी तेल्हारा येथे गाढव आंदोलन
अकोला
तेल्हारा ः तालुक्यात येणाऱ्या अडसूळ-तेल्हारा, तेल्हारा-वरवट, तेल्हारा-वणी वारूळा व तेल्हारा-हिवरखेड या चारही मुख्य रस्त्यांचे काम रखडलेले आहे. ते त्वरित सुरू करावे यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभागीय अधिकारी तेल्हारा यांना निवेदन दिले होते. जर ता. २१ जूनपर्यंत काम सुरू झाले नाही तर ग
दहावीच्या शिक्षकांची दमछाक, परीक्षेसाठी निरोप पाठवून दुर्लक्ष
Akola
तेल्हारा : राज्य शासनाने दहावीची परीक्षा रद्द केली, तरी मूल्यमापन करून निकाल नियोजित वेळेत विभागीय मंडळाकडे पाठवायचा आहे. त्या दृष्टीने शिक्षणाचे प्रयत्न सुरू आहेत. तीन भाषा विषयाच्या तोंडी परीक्षा व विज्ञान विषयाचे प्रकल्प अहवाल यासाठी विद्यार्थ्यांना निरोप पाठवण्यात येत आहेत. पण काही विद
corona1
अकोला
अकोला ः कोरोना संसर्गामुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाने ग्रस्त दोन रुग्णांचा सोमवारी (ता. २१) मृत्यू झाला. त्यासोबतच नऊ नवे रुग्ण आढळले. त्यासोबतच सोमवार १६८ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे आता जिल्ह्यात ७१८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. (Two more died of corona) कोरोना संसर्ग तपासणीचे सोमवारी (ता.
होणाऱ्या पती समोरच प्रेयसीला वाहनातून पळविले
अकोला
बाळापूर : बाळापूरच्या दिशेने निघालेल्या एका वाहनाला काही युवकांनी अडवत एका तरुणीला तिच्या होणाऱ्या पती समोरच वाहनातून ओढून पळवील्याची घटना बाळापूर पोलिसांच्या हद्दीतील कान्हेरी - शेळद दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर घडली. या घटनेत आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप होत असून, या प्रकरणी बाळापूर पोलि
नेता असावा तर असा! वेशांतर करुन गुटखा विक्रेत्यांवर बच्चू कडूंची धाड
नागपूर
अकोला : जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू (Guardian Minister Bachchu Kadu) हे अनोख्या आंदोलनांसाठी ओळखले जातात. राज्यमंत्रिपद मिळाल्यानंतरही त्यांच्या कार्यशैलीत कोणताही बदल झालेला नाही. सोमवारी वेशांतर करून पालकमंत्र्यांनी अकोला शहर व पातूर येथील विविध शासकीय कार्यालयांची झाडाझडती (Inspecti
समृद्धी महामार्गामुळे बंद झालेत पांदण रस्ते
वाशीम
वनोजा ः मंगरुळपीर तालुक्यातील आदर्शग्राम वनोजा येथून नागपूर ते मुंबई ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’ समृद्धी महामार्ग गेलेला असून, या महामार्गाचे काम सुरू आहे. मात्र, समृद्धी महामार्गाचा रस्ता जमिनीपासून उंचीवर आहे तसेच महामार्गाच्या दोन्ही बाजूला सरंक्षण भिंत उभारण्यात येणार आहे. त्याम
वाशिम जिल्ह्यातील ६४८९ शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याचा लाभ
वाशिम
वाशीम ः पीक विमा काढलेला आहे परंतु, लाभ मिळाला नाही, अशा जिल्ह्यातील सहा हजार ४८९ शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांकडून लाभ मिळणार आहे. खासदार भावना गवळींनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर हे शक्य होत आहे. (6489 farmers in Washim district to get crop insurance) प्रधानमंत्री पीक विमा योजन
क्रीडा संकुलाच्या धावपट्टीवर दगडाची बिछायत!
अकोला
वाशीम ः येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या धावपट्टीवर लाखो रूपयांचा खर्च झाला असताना ही धावपट्टी चिखलाबरोबरच दगडांची बनविली असल्याची बाब समोर आली आहे. काम पूर्ण झाल्याचे पूर्णत्व प्रमाणपत्र कंत्राटदाराला जिल्हा क्रीडा कार्यालयाने देवून कोणाचे हीत साधले हा प्रश्न निर्माण झाला आहे. आता जिल्हा क
काटेपूर्णा धरणात ३० टक्केच पाणीसाठा शिल्लक
अकोला
अकोला ः राज्यात नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) दाखल झाल्याचा दावा हवामान खात्याने व्यक्त केला आहे. परंतु जिल्ह्यात अद्याप दमदार पावसाने हजेरी लावली नाही. येणाऱ्या काळात काही कारणास्तव मॉन्सूनची वाट विस्कटली तर ३० टक्क्यांपर्यंत पोहचलेला जिल्ह्यातील सर्वात मोठ्‍या काटेपूर्णा (महान) धरणांमधील
परिचारिकांनी उगारले आंदोलनाचे हत्यार
अकोला
अकोला ः विविध प्रकारच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने सोमवारपासून (ता. २१) आंदोलन करण्यात येणार आहे. तीन टप्प्यांमध्ये होणाऱ्या या आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात सोमवारपासून परिचारिका सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत दोन दिवस कामबंद आंदोलन करत आहेत.