कोकण

उटणे

CD

राजकीय नेत्यांकडून
घरोघरी उटण्याचे वाटप
चिपळूण, ता. ३१ : दिवाळीत अभ्यंगस्नानासाठी सुगंधी उटण्यांना महत्त्व असून दिवाळी आली की कपडे, फराळाबरोबरच अभ्यंगस्नानासाठी लागणाऱ्या छोट्याशा सुगंधी उटण्याच्या पाकिटालाही दिवाळी खरेदीत प्राधान्य दिले जाते. यावेळी काही राजकीय नेत्याने घरोघरी सुगंधी उटणे वाटले. सध्या आरोग्यविषयक जागरूकतेमुळे रासायनिक मिश्रणाऐवजी आयुर्वेदिक उटण्यांची मागणी वाढली आहे. दुकानांमध्ये आयुर्वेदिक उटण्यांची मागणी वाढली आहे. ही उटण्यांची पाकिटे २० रुपयांपासून ५० रुपयांपर्यंत उपलब्‍ध आहेत.
उटण्यांबाबत ग्राहक जागरूक झाले आहेत. नैसर्गिक व पारंपरिक आयुर्वेदिक उटण्याच्या खरेदीकडे कल वाढत आहे. अवघ्‍या १० रुपयांपासून ५० रुपयांपर्यंत उटणे उपलब्‍ध असून अनेकजण भेटवस्‍तू देताना उटण्याचे पाकीटही आवर्जून देतात, असे उत्पादक सुनीता पवार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Metro: एआय आता मेट्रो मार्गावर गस्त घालणार! सुरक्षा आणि कार्यक्षमता दोन्ही वाढणार; कसं काम करणार?

इंडिगोच्या गोंधळावर सोनू सूद संतापला, इतर विमानांच्या तिकीट दरात वाढ झाल्यानं म्हणाला...'पाच ते दहा पट तिकिटं वाढवणं...'

Latest Marathi News Live Update : मोदी सरकार गरिबांना मोफत घरे देऊन त्यांना सन्माननीय जीवन देण्याचे काम करतंय - अमित शाह

Dhule News : शेतरस्त्यांवरील वादांना निर्णायक पूर्णविराम! तहसीलदारांच्या आदेशाची ७ दिवसांत अंमलबजावणी बंधनकारक

"म्हणून मी नावापुढे डॉक्टर लावत नाही" मयुरीने जाहीर केलं कारण; म्हणाली..

SCROLL FOR NEXT