कोकण

रांगोळीच्या ताटात साकारला फराळ

CD

-rat३१p१८.jpg -
२४N२२४२७
साखरपा ः चित्रकार विलास रहाटे यांनी दिवाळीनिमित्त साकारलेली फराळाच्या ताटाची रांगोळी.
----------
रांगोळीच्या ताटात साकारला फराळ

विलास रहाटेंचा कालाविष्कार; कलाप्रेमींचे आकर्षण

सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. ३१ : कलाकार कलेतून कला साकारत असतात. मग ते चित्रं असो वा शिल्प, ते जिवंत वाटणे ही त्या कलाकाराची खरी कसोटी असते. देवरुखचे रांगोळी कलाकार विलास रहाटे यांनी अशीच एक रांगोळी दिवाळी निमित्त साकारली आहे. त्यांनी रांगोळीतून चक्क फराळाचे ताट साकारले आहॆ. त्या ताटात त्यांनी दिवाळीला करण्यात येणाऱ्या सगळ्या फराळाचे पदार्थ रांगोळीतून साकारले आहेत. रांगोळीतून रहाटे यांनी लाडू, चकल्या, करंज्या, शेव, वाटी चमचा हे पदार्थ आणि वस्तू साकारल्या आहेत. ही रांगोळी इतकी संजीव वाटते की ती रांगोळी आहॆ की खऱ्या फराळाचे छायाचित्र हे सांगणे अवघड आहॆ. सध्या रहाटे यांची ही रांगोळी कलाविश्वात चांगलीच चर्चेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Metro: एआय आता मेट्रो मार्गावर गस्त घालणार! सुरक्षा आणि कार्यक्षमता दोन्ही वाढणार; कसं काम करणार?

इंडिगोच्या गोंधळावर सोनू सूद संतापला, इतर विमानांच्या तिकीट दरात वाढ झाल्यानं म्हणाला...'पाच ते दहा पट तिकिटं वाढवणं...'

Latest Marathi News Live Update : नागपुरात कॅबिनेट बैठकीला सुरुवात

Dhule News : शेतरस्त्यांवरील वादांना निर्णायक पूर्णविराम! तहसीलदारांच्या आदेशाची ७ दिवसांत अंमलबजावणी बंधनकारक

"म्हणून मी नावापुढे डॉक्टर लावत नाही" मयुरीने जाहीर केलं कारण; म्हणाली..

SCROLL FOR NEXT