कोकण

वैभववाडी येथे पत्रकार कक्षाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन

CD

00621

वैभववाडी येथे पत्रकार कक्षाचे
पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन

वैभववाडी, ता. २७ ः येथील पंचायत समिती इमारतीतील पत्रकार कक्षाचे उद्‌घाटन पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते केले. पंचायत समितीत सुरू झालेला हा जिल्ह्यातील पहिला पत्रकार कक्ष आहे.
तालुक्यातील कोणत्याही प्रशासकीय इमारतीत पत्रकार कक्ष नव्हता. त्यामुळे वैभववाडी तालुका पत्रकार समितीने येथील पंचायत समिती इमारतीत पत्रकार कक्षासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली होती. त्याची पालकमंत्री राणे यांनी तातडीने दखल घेतली. याबाबतच्या सूचना जिल्हा परिषद प्रशासनाला दिल्या होत्या. पालकमंत्री राणे यांनी फीत कापून या पत्रकार कक्षाचे उद्‌घाटन केले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले, वैभववाडी तालुका पत्रकार समितीचे पदाधिकारी एकनाथ पवार, उज्ज्वल नारकर, महेश रावराणे, नरेंद्र कोलते, श्रीधर साळुंखे, स्वप्नील कदम, प्रा. एस. एन, पाटील तसेच भाजप पदाधिकारी सुधीर नकाशे, प्रमोद रावराणे, संचालक दिलीप रावराणे, भालचंद्र साठे, जयेंद्र रावराणे, अरविंद रावराणे, दिगंबर पाटील, नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे, संजय सावंत, पंचायत समितीचे अधिकारी विशाल चौगुले, मनोज सावंत, संतोष टक्के आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma Viral Video: वजन वाढेल माझं... रोहितचा केक भरवणाऱ्या जैस्वालला नकार; शेजारीच असलेल्या विराटची रिऍक्शन पाहिली का?

Mumbai Metro News: मुंबई मेट्रो सेवा विस्कळीत! दोन मार्गिकांवर तांत्रिक बिघाड; प्रवाशांचा खोळंबा

२४ रुपये रिफंडच्या नादात गमावले ८७ हजार; महिलेनं झेप्टोवरून केलेली ऑर्डर

Rajgad News : प्रशासन जागे; नागरिक खूश; सकाळ ऑनलाइन बातमी प्रकाशित होताच वेल्हे बुद्रुकमध्ये दोन हायमास्ट दिवे उभारले!

राज्याची आर्थिक स्थिती ओढाताणीची पण..., विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं उत्तर; पत्रकार परिषदेत काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT