Loksabha Election Voting sakal
महाराष्ट्र बातम्या

Loksabha Election 2024 : राज्यात मतदानाचा टक्का वाढला; पावणे तीन टक्क्यांनी झाली वाढ

राज्यात पाचव्या आणि अखेरच्या टप्प्यात झालेले एकूण ५६.८९ टक्के मतदान झाले आहे.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

मुंबई - राज्यात पाचव्या आणि अखेरच्या टप्प्यात झालेले एकूण ५६.८९ टक्के मतदान झाले आहे. मुख्य निवडणूक कार्यालयाने सोमवारी जाहीर केलेल्या मतांच्या एकूण टक्केवारीमध्ये साधारण पावणेतीन टक्क्यांनी वाढ झाली आहे. अनेक मतदारसंघामध्ये तीन ते चार टक्क्यांची वाढ झाली आहे.

ही आकडेवारी अंतिम असल्याचे आयोगाने अद्याप जाहीर केलेले नाही. ठाणे, दक्षिण मुंबईमध्ये सर्वांत कमी मतदान झाल्याचे दिसत होते. मात्र, नवीन आकडेवारीनुसार ठाणे आणि दक्षिण मुंबईचे मतांचे प्रमाणही ५० टक्क्यांच्या पुढे गेले आहे. पाचव्या टप्प्यात झालेल्या १३ मतदारसंघापैकी सर्वाधिक मतदान दिंडोरी लोकसभा मतदारसंघात झाले आहे. दिंडोरीमध्ये ६६.७५ टक्के मतदान झाले आहे. तर सर्वांत कमी मतदान दक्षिण मुंबईत ५०.१२ टक्के झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Schedule: जेतेपदासाठी लढण्यास टॉप - ४ संघ सज्ज! कधी अन् कुठे रंगणार प्लेऑफचे सामने? नोट करून ठेवा

IPL 2026: मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थानने 'ती' चाल खेळली अन् पंजाब-कोलकाताचा गेम केला; कर्णधार रियान परागचा खुलासा

MI vs RR: वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड! मुंबई इंडियन्सविरुद्ध ४ धावांवर आऊट होऊनही घडवलाय इतिहास

IPL 2026 Final Points Table: अजिंक्य रहाणे लढला, पण KKR हरले! दिल्लीने शेवटचा सामना जिंकला अन् CSK ला टाकले मागे

Trump on Iran: अमेरिका-इराण चर्चेत मोठी घडामोड! अण्वस्त्र बनवू देणार नाही, करार होईपर्यंत निर्बंध कायम; ट्रम्प यांचा इशारा

SCROLL FOR NEXT