मनोरंजन

Bipasha Basu Baby Girl: प्रसिद्ध ज्योतिषी जगन्नाथ गुरुजींनी केली बिपाशाच्या मुलीबाबत मोठी भविष्यवाणी...

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवुड अभिनेत्री बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर यांनी शनिवारी गोंडस मुलीचे स्वागत केले आहे. संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर छोट्या परीचं त्याच्या घरी आगमन झालयं. या जोडप्याने त्यांच्या मुलीला देवी बासू सिंग ग्रोव्हर असं नाव दिलंय. आता ख्यातनाम ज्योतिषी पंडित जगन्नाथ गुरुजी यांनी बिपाशाच्या मुलीच्या भविष्याबाबत काही खुलासे केले आहेत.

बिपाशा आणि करणने इस्टांग्रामवर आपल्या मुलीच्या पायाचा फोटो शेअर करत मुलीच्या नावाचीही घोषणा करत 'देवी बासू सिंग ग्रोव्हर- आमचं प्रेमाचे आणि आईच्या आशीर्वादाचे भौतिक स्वरुप सत्यात उतरले आहे आणि ती दैवी आहे.' तिने दुर्गामातेच्या नावावरुनच मुलीचे नावही देवी ठेवले आहे.

 ख्यातनाम ज्योतिषी पंडित जगन्नाथ गुरुजी म्हणाले की, 'देवी ही आशीर्वादित आणि पवित्र मूलं राहणार आहे. तिच्या येण्याने या जोडप्याच्या आयुष्यात चांगल नशीब, आनंद, समृद्धी आणि आकर्षण आणणार आहे. तिच नाव दैविक आहे. ही लहानगी तिच्या शांत स्वभावाने आणि दयाळूपणाने लोकांच्या हृदयावर राज्य करणार आहे'.

 बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर यांच्या कारकिर्दीतही या परीच्या येण्याने वाढ होणार आहे. ख्या ज्योतिषी म्हणतात की देवी चे अध्यात्मिक आणि धर्मिकबाबींकडे कल असेल. ती तिच्या आईसारखी मॉर्डन मुलगी असेल पण पारंपारिक विचारांची जपणूक करणारी असेल. करण सिंग ग्रोवरपेक्षा देवी बिपाशाची लाडकी असणार आहे. ती तिच्या आईची राजकुमारी होणार आहे.

हेही वाचा: गौतमी नाचली, तुमचं काय गेलं?

लग्नानंतर ६ वर्षांनी त्यांच्यावर मुलीची जबाबदारी पडली आहे. बिपाशाने अनेकदा मॅटर्निटी शूट केले आहेत, जेव्हा तिचे फोटो समोर आले, तेव्हा तिला खूप कौतुक मिळाले. तिने तिच्या प्रेग्नेंसीशी संबंधित काही व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Western Railway: मध्यनंतर पश्चिम रेल्वे कोकणवासियांसाठी सरसावली! गणेशोत्सवासाठी सोडणार विशेष गाड्या

Hardik Pandya - Jasmin Walia: हार्दिक - जास्मिन यांच बिनसलं? या घटनेमुळे ब्रेकअपच्या चर्चांना उधाण

Pune News : सुनेने दाखल केलेल्या दाव्यातून वगळण्याचा माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्यासह इतरांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

जेवताना उचकी लागली, नंतर नाकातून रक्त आलं अन्...; कॉलेजमध्येच विद्यार्थिनीसोबत अघटीत घडलं

DK Shivakumar's Escort Car Overturns: मोठी बातमी! कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या ताफ्यातील एस्कॉर्ट कार महामार्गावर उलटली!

SCROLL FOR NEXT