मुंबई

संविधान दिन उत्साहात साजरा

CD

विक्रमगड (बातमीदार) : संत रोहिदास समाज सभागृहात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून भारतीय संविधानाचे पूजन करण्यात आले. तसेच २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद पोलिस अधिकारी व जवानांना अभिवादन करण्यात आले. या वेळी विक्रमगड पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक रवींद्र पारखे यांना भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची प्रतिमा भेट देण्यात आली. या कार्यक्रमाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव कमिटीचे पदाधिकारी, संत रोहिदास महाराज समाज उन्नती मंडळाचे पदाधिकारी व सदस्य, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Schedule: जेतेपदासाठी लढण्यास टॉप - ४ संघ सज्ज! कधी अन् कुठे रंगणार प्लेऑफचे सामने? नोट करून ठेवा

IPL 2026: मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थानने 'ती' चाल खेळली अन् पंजाब-कोलकाताचा गेम केला; कर्णधार रियान परागचा खुलासा

MI vs RR: वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड! मुंबई इंडियन्सविरुद्ध ४ धावांवर आऊट होऊनही घडवलाय इतिहास

IPL 2026 Final Points Table: अजिंक्य रहाणे लढला, पण KKR हरले! दिल्लीने शेवटचा सामना जिंकला अन् CSK ला टाकले मागे

Trump on Iran: अमेरिका-इराण चर्चेत मोठी घडामोड! अण्वस्त्र बनवू देणार नाही, करार होईपर्यंत निर्बंध कायम; ट्रम्प यांचा इशारा

SCROLL FOR NEXT