मुंबई

मानवाधिकार संघटनेची ठाणे जिल्हा कार्यकारणी जाहीर

CD

अंबरनाथ, ता. २१ (बातमीदार) : अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेची ठाणे जिल्हा, तसेच अंबरनाथ तालुका, महिला आघाडीची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. एम. यू. दुआ यांनी कार्यकारिणीची नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र प्रभारी अजय श्रीनिवास राव चिरिवेल्ला यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांना ओळखपत्रांचे नुकतेच वाटप करण्यात आले. ठाणे जिल्हा महिला प्रमुखपदी दीपा एडविन आणि अंबरनाथ तालुका प्रमुखपदी सुनील अहिरे यांची निवड केली आहे. जिल्हाप्रमुख प्रदीप कुमावत, अंबरनाथ सचिव बाळा सुंदरम मुदलीयर, सहसचिवपदी उस्मान शाह, शामसिंग परदेसी, राजेश सिंग, कार्यवाह सचिवपदी शत्रुघ्न उमाप, कार्यालय सचिवपदी मुन्नालाल उपाध्याय, ठाणे जिल्हा महिला सचिव नीरजा आनंदकुमार, सहसचिव लीना पाल, कार्यवाह सचिव दर्शना चिरीवेल्ला, कार्यालय सचिव अनुपमा अहिरे, कायदेशीर सल्लागार म्हणून प्रफुल्ल थोरात यांची निवड करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Schedule: जेतेपदासाठी लढण्यास टॉप - ४ संघ सज्ज! कधी अन् कुठे रंगणार प्लेऑफचे सामने? नोट करून ठेवा

IPL 2026: मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थानने 'ती' चाल खेळली अन् पंजाब-कोलकाताचा गेम केला; कर्णधार रियान परागचा खुलासा

MI vs RR: वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड! मुंबई इंडियन्सविरुद्ध ४ धावांवर आऊट होऊनही घडवलाय इतिहास

IPL 2026 Final Points Table: अजिंक्य रहाणे लढला, पण KKR हरले! दिल्लीने शेवटचा सामना जिंकला अन् CSK ला टाकले मागे

Trump on Iran: अमेरिका-इराण चर्चेत मोठी घडामोड! अण्वस्त्र बनवू देणार नाही, करार होईपर्यंत निर्बंध कायम; ट्रम्प यांचा इशारा

SCROLL FOR NEXT