मुंबई

१३ उमेदवारी अर्ज बाद

CD

पालघर, ता. ३१ (बातमीदार) : जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी ९० नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत. बुधवारी (ता. ३०) झालेल्या छाननीमध्ये १३ नामनिर्देशनपत्रे विविध कारणाने रद्द झाली असून ७७ अर्ज आता शिल्लक राहिले आहेत. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अखेरची मुदत ४ नोव्हेंबर आहे. हे अर्ज कोणी मागे घेतल्यानंतरच विधानसभेच्या सहा जागांसाठी किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, हे समजणार आहे.

विक्रमगड मतदारसंघामध्ये सर्वाधिक सहा अर्ज विविध कारणांनी बाद झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्याखालोखाल वसईचा क्रमांक लागतो. पालघर आणि नालासोपारा मतदारसंघात एकही अर्ज रद्द करण्यात आला नाही. विक्रमगडमध्ये सर्वाधिक अर्ज दाखल असून सर्वात कमी इच्छुक उमेदवार बोईसर आणि डहाणूमध्ये असल्याचे समोर आले.

मतदारसंघ दाखल अर्ज बाद नामनिर्देशनपत्र शिल्लक अर्ज
विक्रमगड २१ ६ १५
पालघर १५ ० १५
बोईसर ११ १ १०
नालासोपारा १६ ० १६
वसई १६ ५ ११
डहाणू ११ १ १०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accidental Gunshot Incident : धक्कादायक! शिकारीसाठी बंदूक रोखली झुडूप हालताच गोळी झाडली अन्, पुढे मित्र होता... नेमकं काय घडलं?

Maharashtra Weather Update : विदर्भात थंडीची लाट ! गोंदियाने महाबळेश्वरलाही टाकले मागे ; राज्यातील इतर भागांत कसे आहे हवामान? जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : विदर्भाच्या मुद्द्यावर वडेट्टीवार आक्रमक; विदर्भवादी नेत्यांची नागपुरात निवासस्थानी भेट

Yeola News : जीवघेणा नायलॉन मांजा! येवल्यात युवकाचा गळा चिरला, श्वासनलिकेला गंभीर दुखापत

इंडिगोतील गोंधळाचा फटका आमदारांनाही, नागपूरला अधिवेशानासाठी जाणाऱ्यांचं तिकीट रद्द; विमानतळावरही मोठा गोंधळ...

SCROLL FOR NEXT