मुंबई

जळगावची फायरगन पनवेलमध्ये

CD

जळगावची फायरगन पनवेलमध्ये
दिवाळीनिमित्त आकर्षण, खरेदीसाठी गर्दी
नवीन पनवेल, ता.१६(बातमीदार)ः शेतातील वन्यजीवांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी जळगावमधील तरुणांनी प्लॅस्टिकच्या पाईपपासून बंदूक पाहण्यासाठी पनवेलच्या चौकाचौकात गर्दी होत आहे. दिवाळीनिमित्त फटाक्याचा आनंद देणारी ही बंदूक पनवेलकरांचे मुख्य आकर्षण ठरत आहे.
जळगाव जिल्ह्यातील बारावीत शिकणारा ज्ञानेश्वर जाधव यांची निंबोला येथे शेती आहे. महागडे फटाके वापरूनही रानडुक्कर, प्राणी, पक्षी हजारो रुपयांच्या पिकांचे नुकसान करत होते. खरीप, रब्बी हंगामात उभे पीक नष्ट होत असल्याने भरपाई टाळण्यासाठी प्लॅस्टिकच्या पाण्याच्या पाईपपासून बंदूक तयार तयार केली आहे. या बंदुकीत कार्बाइडसोबत पाणी घातल्याने तयार होणाऱ्या हवा तयार होते. या पाण्याचा हवेशी संपर्क आल्यावर बॉम्ब फुटल्यासारखा आवाज होतो. त्यामुळे दिवाळीमध्ये महागडे फटाके फोडण्याऐवजी ही बंदूक विकत घेण्यासाठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे. महत्त्वाचे म्हणजे, या बंदुकीपासू कोणालाही काही इजा होत नसल्याची माहिती ज्ञानेश्वर जाधव यांनी दिली.
--------------------------------------
२०० रुपयांना विक्री
दोन महिन्यांपूर्वी ही बंदूक विकसित करण्यात आली होती. शेतात तिची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार १०० हून अधिक तोफा तयार करण्यात आल्या आहेत. बाजारामध्ये २०० रुपयांना विक्री केल्याचे पवन जाधव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्मृती मानधना - पलाश मुच्छलचं लग्न रद्द, स्वत:च सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती; म्हणाली...

Goa Night Club Fire Incident : गोव्यातील सिलिंडर स्फोट प्रकरणी मोठी कारवाई ! नाईट क्लब मालकाला अटक, आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू

Viral Video: भक्त हत्तीणीवर अभिषेकासाठी पाण्याचा वर्षाव करत होते, एका कर्मचाऱ्याने थांबवलं तर हत्तीणीने उचलून फेकलं!

Latest Marathi News Live Update : "इंडिगोच्या मक्तेदारीला परवानगी देणाऱ्या सरकारचे हे अपयश नाही का?..."- पवन खेरा

Sharad Pawar: ‘आघाडी’चे सर्वाधिकार पवारांना! राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीत निर्णय

SCROLL FOR NEXT