मुंबई

‘जन नाट्य मंच दिल्ली’चा मुंबईत नाट्यमहोत्सव

CD

चेंबूर : सुप्रसिद्ध नाटककार, कलावंत शहीद सफदर हाश्मी, यांनी स्थापन केलेल्या जन नाट्य मंच या संस्थेची संशोधक कलावंत कोमिता व सहकलाकार ब्रिजेश यांनी संयुक्तपणे लेखन केलेले व मल्लिका तनेजा यांनी दिग्दर्शित केलेल्या, ‘कभी न खत्म होता काम!’ या हिंदी सडक नाटकाचे ११ प्रयोग १५- १९ ऑक्टोबरदरम्यान मुंबई व नवी मुंबईमध्ये होणार आहेत. आंतरराष्ट्रीय महिला वर्षाला यंदा ५० वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्रातील विविध महिला संस्था कार्यक्रमांचे आयोजन करीत आहेत. स्त्री मुक्ती संघटना, आ. भा. जनवादी महिला संघटना, सीटू कामगार संघटना, एस. एफ. आय. व डि. वाय. एफ. आय. या विद्यार्थी, युवा संघटना १५ ते १९ दरम्यान, भांडूप, पवई, मानखुर्द, मरोळ, कांदिवली, गोरेगाव, प्रभादेवी, अंधेरी, नवी मुंबईतील कोपरखैरणे, बेलापूर आदी ठिकाणी व तमाशा स्टुडिओ अंधेरी येथे नाट्य प्रयोग होणार आहेत, सामाजिक, सांस्कृतिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी, नाट्यप्रेमी लोकांनी लाभ घेण्याचे आवाहन लोक सांस्कृतिक मंचचे सेक्रेटरी सुबोध मोरे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mango Alphonso : सगळ्या जगाला माहितीय हापूस कोकणाचा आहे, पण गुजरात म्हणतं हापूस आमचा..., आंबा बागायतदार लढा देणार

आई अन्‌ आजीच्या धैर्याला दाद ! 'शेडगाव येथील पाच वर्षांच्या श्रीराज फडवर बिबट्याचा हल्ला'; दाेघींच्या प्रतिकाराने बिबट्या पळाला..

Goa Nightclub सिलेंडर स्फोट! 23 जणांचे जीवन संपले, 'ही' काळजी न घेतल्यास तुम्हालाही धोका

नोट्स आणि मार्क वाढवून देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून अत्याचार; रूममध्ये नेत जबरदस्तीने शारीरिक संबंध...

Ahilyanagar Crime: 'जादा परताव्याचे आमिष दाखवून ४० लाखांची फसवणूक'; सूत्रधारास सात वर्षांनी पुण्यातून अटक

SCROLL FOR NEXT