मुंबई

झाड पडल्याने दुचाकीचे नुकसान

CD

झाड पडल्याने दुचाकीचे नुकसान
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २७ : उपवन येथील पलाई देवी मंदिराजवळील रस्त्यावर उभ्या केलेल्या दुचाकीवर रविवारी (ता. २६) रात्री साडेदहा वाजता पदपथावरील झाड पडल्याची घटना घडली. यात कुणालाही दुखापत झालेली नसली तरी दुचाकीचे नुकसान झाले आहे. उपवन येथील पदपथावरील झाड रस्त्यावर उभ्या केलेल्या दुचाकीवर पडल्याची माहिती दक्ष नागरिक रवींद्र महाले यांनी ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षेच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेत, पडलेले झाड कापून त्या दुचाकीवरून एका बाजूला केले. या घटनेत दुचाकीचे नुकसान झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्याची आर्थिक स्थिती ओढाताणीची पण..., विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं उत्तर; पत्रकार परिषदेत काय म्हणाले?

IND vs SA: 'एक DRS माझ्यासाठीच आहे...', रोहित शर्माने उडवलेल्या खिल्लीवर अखेर कुलदीप यादव बोलला; पाहा Video

सप्तश्रृंगी गड घाटात कार दरीत कोसळली, ओव्हरटेकच्या नादात अपघात; ४ ते ५ जणांचा मृत्यू झाल्याची भीती

Viral: वेळेआधी कामावर जायची; बॉसने कंपनीतून काढले, महिला कोर्टात पोहोचली अन्..., प्रकरण काय?

Education Department: शिक्षण विभागाचा दणका! तब्बल ९६,८०० शिक्षकांचे वेतन कापणार; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT