मुंबई

समायोजन स्थगिती निर्णयाचे स्वागत

CD

समायोजन स्थगिती निर्णयाचे स्वागत
मुलुंड, ता. १ (बातमीदार) ः शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या शिक्षक समायोजनाच्या आदेशाला शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांनी स्थगिती दिली आहे. आयुक्तांनी दिलेल्या या स्थगितीचे राज्यातील शिक्षक संघटनांनी स्वागत केले आहे. या अनुषंगाने मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाचे विश्वस्त डॉ. विशाल कडणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार अमित साटम यांचे आभार मानले आहेत. पुढील काळात ही समायोजन प्रक्रिया पूर्णपणे रद्द होऊन तीन शिक्षक मान्यता व समायोजनाचा प्रश्न कायमचा सुटावा, यासाठी आमचा पाठपुरावा सुरू राहील, असे त्‍यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi चे टीम इंडियात लवकरच पदार्पण? 'या' स्पर्धेत खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता; जाणून घ्या डिटेल्स

Ajit Pawar Plane Crash: पत्रकार परिषदेपूर्वीच जय पवार बोलले! विमान अपघाताची अधिवेशनात चर्चा का नाही? दिलं उत्तर

दादा कोंडकेंच्या निधनानंतर कुणाला मिळाली त्यांची कोट्यवधींची संपत्ती? दादांच्या मृत्युपत्रात नेमकं काय लिहिलेलं?

LPG Gas: सिलिंडर बुकिंगसाठी शहरात २५ दिवसांची अट; तर ग्रामीण भागात किती दिवस लागणार? संसदेत एलपीजी पुरवठ्याबाबत मोठा खुलासा

Uruli Kanchan Fraud News : प्लॉट विकत देतो म्हणून बुकिंग पोटी ५ लाख घेतले, खरेदीखत न करता फसवणुक प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT