कोल्हापूर

टू ५

CD

02056
अशैक्षणिक कामातून
प्राथमिक शिक्षकांची मुक्तता करा
गगनबावडा, ता. ७ : प्राथमिक शिक्षकांची अशैक्षणिक कामातून मुक्तता करा, ‘बीएलओ’सारखी कामे अन्य विभागाकडे द्या; अशी मागणी निवेदनाद्वारे गगनबावडा तालुका शिक्षक समन्वय समितीच्यावतीने करण्यात आली. तहसीलदार बी. जे. गोरे यांना याबाबतचे निवेदन दिले.
अशैक्षणिक कामामुळे अध्यापन प्रक्रियेवर विपरीत परिणाम होत आहे. शिक्षकांचा विद्यार्थ्यांशी संवाद कमी होऊ असल्याने शिक्षक, पालक व ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. परिणामी शाळाबाह्य कामे कमी करावी यासंबंधीच्या मागण्या त्यांनी केल्या आहेत. विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी यासंबंधी सकारात्मक विचार करत शिक्षकांना शाळेमध्ये कामकाज करणे आवश्यक असल्याने किमान येत्या जानेवारीपासून ही कामे कमी करावीत; अशी मागणी शिष्टमंडळातर्फे करण्यात आली.
यावेळी गगनबावडा तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष डी. जी. पाटील, शिक्षक बँकेचे संचालक गजानन कांबळे, शिक्षक भारती संघटनेचे राज्यनेते दशरथ गावडे, शिक्षक संघ (थोरात गट) तालुकाध्यक्ष संजय मोळे, शंकर शर्मा, शिक्षक भारतीचे तालुकाध्यक्ष भाऊ भोसले, जयसिंग पडवळ ,जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष अमोल पाटील, रामेश्वर विभूते, विष्णू जाधव, अनिल खिल्लारी, शिवाजी जांभळे, आर. आर. पाटील उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi चे टीम इंडियात लवकरच पदार्पण? 'या' स्पर्धेत खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता; जाणून घ्या डिटेल्स

Ajit Pawar Plane Crash: पत्रकार परिषदेपूर्वीच जय पवार बोलले! विमान अपघाताची अधिवेशनात चर्चा का नाही? दिलं उत्तर

दादा कोंडकेंच्या निधनानंतर कुणाला मिळाली त्यांची कोट्यवधींची संपत्ती? दादांच्या मृत्युपत्रात नेमकं काय लिहिलेलं?

LPG Gas: सिलिंडर बुकिंगसाठी शहरात २५ दिवसांची अट; तर ग्रामीण भागात किती दिवस लागणार? संसदेत एलपीजी पुरवठ्याबाबत मोठा खुलासा

Uruli Kanchan Fraud News : प्लॉट विकत देतो म्हणून बुकिंग पोटी ५ लाख घेतले, खरेदीखत न करता फसवणुक प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT