ich2518.jpg
11686
इचलकरंजी ः माजी आमदार अशोकराव जांभळे यांच्या वाढदिवसात निमशिरगाव येथील आई वृध्दाश्रमास धान्य सुपूर्द करण्यात आले.
----------
विविध उपक्रमांनी जांभळे यांचा वाढदिवस
इचलकरंजी ःमाजी आमदार अशोकराव जांभळे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा केला. अशोक हायस्कूलच्या प्रांगणात रक्तदान शिबिर झाले. उद्घाटन राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे व नितीन जांभळे यांच्या हस्ते झाले. अमित गाताडे, रवींद्र कांबळे, दशरथ माने, अभिजित रवंदे, नितीन कोकणे आदी उपस्थित होते. एमएसआय ब्लड बँक, सांगलीचे यांचे सहकार्य लाभले. १२५ जणांनी रक्तदान केले. निराधार महिलांना शासकीय योजनांच्या लाभाचे आदेशपत्र वितरित केले. रंजना बंडगर, माधुरी चव्हाण, प्रियदर्शनी बेडगे, बानुबी पठाण, प्रियंका कांबळे, सचिन कांबळे आदी उपस्थित होते. निरशिरगाव येथील आई वृध्दाश्रमास महिला व युवती राष्ट्रवादी काँग्रेसकडून धान्य दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.