कोल्हापूर

इचल ः महापालिका अधिकारी बदली

CD

उपायुक्त आढाव यांच्यासह
दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या
इचलकरंजी, ता. ३१ ः येथील महापालिकेच्या दोन महत्त्वाच्या पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये उपायुक्त सोमनाथ आढाव यांची नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदावर बदली झाली आहे, तर अलीकडेच रुजू झालेले सहाय्यक आयुक्त विजय कावळे यांची दौंड नगपरिषदेच्या मुख्याधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने याबाबतचे स्वंतत्र आदेश काढले आहेत. प्रशासकीय कारणास्तव रिक्त पदावर नियुक्ती करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद केले आहे. बदलीच्या ठिकाणी तत्काळ रुजू होण्याचे आदेश देण्यात आहेत. यातील उपायुक्त आढाव वर्षभरापू्र्वी रूजू झाले आहेत. त्यांनी प्रशासकीय कामकाजात विशेषतः कर विभागाच्या कार्यपद्धतीमध्ये चांगली सुधारणा घडवून आणली आहे. त्यामुळे या विभागाच्या कामकाजात सुलभता आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Boy Viral Truth : गरीब भारतीय तरूणाचं जर्मनीत खरचं नशीब बदललं? गेम ऑफ थ्रोन्समधील अभिनेत्री सोबतच्या फोटो व्हिडिओमागचं सत्य आलं समोर...

Video Viral: तिसऱ्या वनडेतील विजयानंतर विराटने रोहितला मारली मिठी, पण गंभीरसोबत...; मॅचनंतर हँडशेकवेळी नेमकं काय झालं?

Latest Marathi News Live Update : महाविकास आघाडीच्या बैठकीला सुरुवात

सुप्रिया सुळे–कंगणा राणौतचा ‘ओम शांती ओम’वर धमाकेदार डान्स, संपूर्ण स्टेज थरथरलं

Year End 2025: गुगलवर सर्वाधिक सर्च झाले भारतातील 'हे' शहर, जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT