कोल्हापूर

महापुरुषांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अटक झालीच पाहिजे ज्येष्ठ नागरिकांची मागणी

CD

ज्येष्ठ नागरिकांची
निदर्शने
साने गुरुजी वसाहत : महापुरुषांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अटक झालीच पाहिजे, या मागणीसाठी आज क्रांतिसिंह नाना पाटील नगर चौकात क्रांतिसिंह नाना पाटील नगर परिसर ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेतर्फे निदर्शने करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे उपाध्यक्ष गजानन विभूते म्हणाले, ’प्रशांत कोरटकर यांनी फोनवर बोललेल्या संभाषणाचा उल्लेख करत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी अवमान कारक बोलण्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्याआधारे प्रशांत कोरटकर यांच्याविरोधात ताबडतोब कारवाई करत अटक करायला पाहिजे होती.‘ यावेळी संघटनेचे सेक्रेटरी चंद्रकांत बागडी व संचालक प्रकाश आमते यांनी प्रशांत कोरटकर विरोधात निदर्शने करत घोषणा दिल्या. कोरटकरला अटक झालीच पाहिजे. कोरटकरला पाठीशी घालणाऱ्या शासनाचा धिक्कार असो, अशा घोषणा दिल्या. संघटनेचे अध्यक्ष निवास नलवडे यांनी आभार मानले. यावेळी खजानीस सदाशिव पुंडे, अनिल चव्हाण, आनंदराव मांगले, राठोड काका, शालन नाळे, मनोरमा बुद्धीसागर, सुरेखा कृष्णाबाई कांबळे यांच्यासह परिसरातील नागरिक व महिला उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Schedule: जेतेपदासाठी लढण्यास टॉप - ४ संघ सज्ज! कधी अन् कुठे रंगणार प्लेऑफचे सामने? नोट करून ठेवा

IPL 2026: मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थानने 'ती' चाल खेळली अन् पंजाब-कोलकाताचा गेम केला; कर्णधार रियान परागचा खुलासा

MI vs RR: वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड! मुंबई इंडियन्सविरुद्ध ४ धावांवर आऊट होऊनही घडवलाय इतिहास

IPL 2026 Final Points Table: अजिंक्य रहाणे लढला, पण KKR हरले! दिल्लीने शेवटचा सामना जिंकला अन् CSK ला टाकले मागे

Trump on Iran: अमेरिका-इराण चर्चेत मोठी घडामोड! अण्वस्त्र बनवू देणार नाही, करार होईपर्यंत निर्बंध कायम; ट्रम्प यांचा इशारा

SCROLL FOR NEXT