पिंपरी-चिंचवड

‘तेजोमय दिवाळी पहाट’ला रसिकांची टाळ्यांची दाद

CD

पिंपरी, ता. २४ ः रोटरी क्लब उद्योगनगरी पिंपरीच्या वतीने प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये आयोजित केलेल्या ‘तेजोमय’ दिवाळी पहाट अवीट गोड गाणी सादरीकरणाला रसिकांनी टाळ्यांची दाद दिली. रोटरी डिस्ट्रिक ३१३१ चे प्रांतपाल संतोष मराठे, नियोजित प्रांतपाल नितीन ढमाले, क्लबचे अध्यक्ष वैभव गवळी,खजिनदार प्रमोद जाधव, माजी अध्यक्ष प्रशांत शेजवळ, प्रकल्प संचालक डॉ. सारिका लोंढे आदी उपस्थित होते. गोमू संगतीन माझ्या गो...आली माझ्या घरी ही दिवाळी, जिवा शिवा ची बैलजोडी..धुंदी कळ्यांना..,मैने तेरे लिए सात रंग के सपने चुने.., पान खायो सय्या.., इशारो.. इशारो, ओ मेरी जोहराजबी..,कजरा मुहब्बतवाला..,जानेमन जाने मन, बुगडी माझी सांडली गं..लावणी अशा अवीट गोड गाणी सादर केली. गायक राजेश दातार, चित्रा आपटे, रामेश्वरी वैशंपायन या गायकांनी गाणी सादर केली.
डॉ. शीतल-विष्णू नांदेडकर, डॉ.सारिका नीलेश लोंढे, स्वाती गुरुदास भोंडवे, भाग्यश्री गणपती फुलारी, या दांपत्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. गौरी पाटील तर आभार डॉ. विष्णू नांदेडकर यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Boy Viral Truth : गरीब भारतीय तरूणाचं जर्मनीत खरचं नशीब बदललं? गेम ऑफ थ्रोन्समधील अभिनेत्री सोबतच्या फोटो व्हिडिओमागचं सत्य आलं समोर...

Video Viral: तिसऱ्या वनडेतील विजयानंतर विराटने रोहितला मारली मिठी, पण गंभीरसोबत...; मॅचनंतर हँडशेकवेळी नेमकं काय झालं?

Latest Marathi News Live Update : महाविकास आघाडीच्या बैठकीला सुरुवात

सुप्रिया सुळे–कंगणा राणौतचा ‘ओम शांती ओम’वर धमाकेदार डान्स, संपूर्ण स्टेज थरथरलं

Year End 2025: गुगलवर सर्वाधिक सर्च झाले भारतातील 'हे' शहर, जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT