पिंपरी-चिंचवड

महावितरण कार्यालयासमोर भिमशाही युवा संघटनेचे आंदोलन

CD

पिंपरी, ता.२५ : संभाजीनगर महावितरण कार्यालयातील कंत्राटी तत्वावरील काही कर्मचारी ग्राहकांशी उद्धट वर्तन करतात, असा आरोप भिमशाही युवा संघटनेने केला आहे. या कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी या संघटनेने केली आहे.
या विषयी आंदोलनही करण्यात आले. त्याचे नेतृत्व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवशंकर उबाळे व सामाजिक कार्यकर्ते कमलेश वाळके यांनी केले. यावेळी आंदोलनात राजन नायर, शांताराम खुडे, सद्दाम शेख, ऋषिकेश गायकवाड, अमोल घाडगे, आकाश सोनवणे, बाळासाहेब जाधव उपस्थित होते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Goa : नाइटक्लबचा मालक गोल्ड मेडलिस्ट इंजिनिअर, २२ शहरं आणि ४ देशांमध्ये व्यवसाय; कोण आहे सौरभ लुथरा?

Maharashtra Weather: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना थंडीचा इशारा! हवामानविषयी दिली मोठी अपडेट, विभागानं नेमकं काय सांगितलं?

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री रेखा गुप्तांकडून दिल्ली एआय ग्राइंड लाँच

Agricultural News : 'एकरी पाच क्विंटल' जाचक अटीमुळे शेतकरी हैराण; सीसीआय खरेदीकडे कापूस उत्पादकांची पाठ!

टीआरपी कमी झाला की पटकन पात्राला मारून टाकतात... मालिकांबाबत प्रसिद्ध अभिनेत्रीचा रोखठोक सवाल

SCROLL FOR NEXT