पुणे

आळेफाटा येथे कांदा २२१ रुपये प्रति दहा किलो

CD

आळेफाटा, ता. २७ ः आळेफाटा येथील बाजार समितीत रविवारी (ता. २६) ११, ४०६ कांदा पिशव्यांची आवक होऊन प्रति दहा किलो कांद्याला २२१ रुपये बाजारभाव मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संजय काळे, उपसभापती प्रितम काळे, सचिव रूपेश कवडे व कार्यालय प्रमुख दिपक म्हस्करे यांनी दिली. तसेच, सुपर एक नंबर कांद्यास दहा किलोला १८० ते २०० रुपये बाजारभाव मिळाला. सुपर मिडीयम दोन नंबर कांद्यास १६० ते १८० तर तीन नंबर कांद्यास १४० ते १६० रूपये बाजारभाव मिळाला. चिंगळी कांद्यास दहा किलोला ५० ते १०० रूपये बाजारभाव मिळाला आहे. दरम्यान, रविवारी बाजारभावात एक ते दोन रूपयांनी वाढ झाल्याची माहिती कांदा व्यापारी रामदास शिंदे, तान्हाजी कुऱ्हाडे, संतोष कुऱ्हाडे, अनिल गडगे, ज्ञानेश्वर गाढवे, शिवप्रसाद गोळवा, पापा मोमीण, अरीफ पटेल यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुप्रिया सुळे–कंगणा राणौतचा ‘ओम शांती ओम’वर धमाकेदार डान्स, संपूर्ण स्टेज थरथरलं

Viral Video : विजेच्या धक्क्याने जखमी झाला नाग, तरुणाने तोंडाने सीपीआर देऊन वाचवला जीव, मंत्र्यांकडून कौतुक, हृदयस्पर्शी व्हिडिओ

Latest Marathi News Live Update : उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा दिवसाढवळ्या वावर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Oneplus 8 Pro : कपड्यांच्या आरपार दाखवणारा मोबाईल! फोनच्या एका फीचरने जगाला हादरवले; कंपनीला मागावी लागली माफी

Accidental Gunshot Incident : धक्कादायक! शिकारीसाठी बंदूक रोखली झुडूप हालताच गोळी झाडली अन्, पुढे मित्र होता... नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT