पुजा बोनकिले
प्रवास शक्यतो टाळावेत. मनोबल कमी राहील.
भागीदारी व्यवसायात यश लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.
वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. शत्रुपिडा नाही.
बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे प्रस्ताव समोर येतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
जिद्दीने कार्यरत रहाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.
अनेकांचे सहकार्य लाभेल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.
तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. आरोग्य उत्तम राहील.
एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.