'या' दहा इन्स्टाग्राम अकाऊंट्सना सर्वाधिक केलं जातं फॉलो

स्वाती वेमूल

1- इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाऊंटला सर्वाधिक फॉलो केलं जातं. (@instagram) फॉलोअर्स- ४५८ दशलक्ष

Instagram | Instagram

2- फुटबॉल जगतातील सर्वांत लोकप्रिय खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो दुसऱ्या क्रमांकावर आहे. (@cristiano) फॉलोअर्स- ३८७ दशलक्ष

Cristiano Ronaldo | Instagram

3- फुलबॉल स्टार लिओनल मेस्सी या यादीत तिसऱ्या स्थानी आहे (@leomessi) फॉलोअर्स- २९८ दशलक्ष

Lionel Messi | Instagram

4- चौथ्या स्थानी मॉडेल कायली जेनर आहे. (@kyliejenner) फॉलोअर्स- २९८ दशलक्ष

Kylie Jenner | Instagram

5- ग्रॅमी पुरस्कार विजेती गायिका एरियाना ग्रांडे पाचव्या स्थानी आहे. (@arianagrande) फॉलोअर्स- २८८ दशलक्ष

Ariana Grande | Instagram

6- हॉलिवूड स्टार ड्वेन जॉन्सन म्हणजे 'द रॉक' सहाव्या क्रमांकावर आहे. (@therock) फॉलोअर्स- २८७ दशलक्ष

The Rock | Instagram

7- प्रसिद्ध गायिका सेलेना गोमेज सातव्या स्थानी आहे. (@selenagomez) फॉलोअर्स- २८७ दशलक्ष

Selena Gomez | Instagram

8- जगभरातील प्रसिद्ध मॉडेल किम कर्दाशियन आठव्या स्थानी आहे. (@kimkardashian) फॉलोअर्स- २७६ दशलक्ष

Kim Kardashian | Instagram

9- गायिका, डान्सर, निर्माती, दिग्दर्शिका बेयॉन्से नवव्या स्थानी आहे. (@beyonce) फॉलोअर्स- २३० दशलक्ष

Beyoncé Knowles | Instagram

10- गायक जस्टिन बिबर या यादीत दहाव्या स्थानी आहे. (@justinbieber) फॉलोअर्स- २१४ दशलक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Justin Bieber | Instagram