Yoga Day : अभिनेत्री अनुष्का शर्मा करतेय योग साधना..

| Sakal

अभिनेत्री अनुष्का शर्माने आज योग दिनाचे औचित्य साधून काही खास फोटो शेयर केले आहेत.

| Sakal

अनुष्काने योगा करतानाचे काही जुने फोटो शेअर करत त्याला खास कॅप्शन दिले आहे.

| Sakal

'सुदृढ राहण्याचा योग साधना हे एक प्राचीन आणि महत्वाचे माध्यम आहे' असे अनुष्काने म्हंटले आहे.

| Sakal

योगाशी माझे जुने नाते आहे.. असे नाते ज्याने मला प्रत्येक वयात पहिले आहे, असेही ती म्हणते.

| Sakal