आंबट-गोड सई ताम्हणकरचा हापूस लुक..

नीलेश अडसूळ

अभिनेत्री सई ताम्हणकरचा आज वाढदिवस. आज सईने ३७ व्या वर्षात पदार्पण केले आहे.

sakal

सई ताम्हणकर आज अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असली तरी ती मूळची खेळाडू आहे. ती राज्य स्तरावर खेळलेली कबड्डीपटू आहे.

sakal

सईला अभिनया व्यतिरिक्त झोप अत्यंत प्रिय आहे. ती एकदा २२ तास झोपाल्याचा किस्साही तिने सांगितला होता.

sakal

सई ताम्हणकरला टॅटू काढायला आवडतात. तिनं खांद्यावर, हातावर टॅटू काढन घेतले आहेत. शिवाय तिला वेगवगेळे पदार्थ बनवून खायला प्रचंड आवडतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

sakal