अंगावर पाकळ्या ! खरं फूल नव्हे तर शहनाजचा तो 'Petle Dress'

सकाळ ऑनलाईन टीम

पंजाबची कतरिना म्हणजेच शहनाज सर्वांची आवडती अभिनेत्री आहे.

'बिग बॉस' शो नंतर शहनाज आणखीच प्रसिद्ध आणि लोकप्रिय झाली.

शहनाज वेगवेगळ्या आऊटफिटमधे फोटोशूट करतच असते.मात्र यावेळी तिनं केलेलं फोटोशूट हटके दिसतय.

शहनाजने फुलांच्या पाकळ्यांसारखा व्हाईट ड्रेस घातलाय.तिच्या फोटोजमधे शहनाज अगदी फूलासारखी दिसतेय.

शहनाजने किलर पोजेस देत हा फोटोशूट केलाय.नेटकऱ्यांनी तिच्या या लूकला भरभरून लाईक्स आणि कमेंट्स केले आहेत.

शहनाज लवकरच सलमानच्या 'कभी ईद कभी दिवाली' चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shehnaj Gill's latest Photo shoot