श्रुती मराठेच्या हॉट Photo वर चाहते 'घायाळ'

| Sakal

'राधा ही बावरी', ‘जागो मोहन प्यारे’ यांसारख्या अनेक मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे श्रुती मराठे.

| Sakal

उत्तम अभिनयासोबतच श्रुतीच्या बोल्ड आणि बिंधास्त लूकची कायमच सोशल मीडियावर चर्चा रंगत असते.

| Sakal

मराठमोळ्या अभिनेत्रीनं नुकतेच काही ब्लॅक ड्रेसमधील ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. यावर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव सुरू आहे.

| Sakal

ब्लॅक ड्रेसमध्ये श्रुती खूपच हॉट दिसत आहे.

| Sakal

मालिकांपासून सुरु झालेला श्रुतीचा प्रवास चित्रपटांपर्यंत येऊन पोहोचलाय.

| Sakal

मराठी चित्रपटसृष्टीसोबतच दाक्षिणात्य सिनेमांमध्येही श्रुतीनं आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय.

| Sakal
| Sakal