मॅक्सिकोमधील तीचे फोटोज बघून फॅन्स म्हणाले सोनालीवरून नजरच हटेना..

| Sakal

सोनाली कुलकर्णी ही तीच्या आगळ्या वेगळ्या फोटोजने आणि व्हिडिओजने तीच्या चाहत्यांची मनं वेधत असते.

| Sakal

यावेळी सोनालीने मॅक्सिकोच्या पूलमधले काही फोटोज पोस्ट केले आहे.

| Sakal

लॉकडाऊनच्या काळात सोनालीने थोडक्यातच लग्न आटोपले होते.

| Sakal

सोनालीच्या लग्नाला एक वर्ष झाले असून पोस्टमधे तीने वेडिंग अॅनिवर्सरीचा उल्लेख केलाय.

| Sakal

सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर हे जोडपं त्याच्या हनिमूनसाठी मॅक्सिकोला गेले आहेत.

| Sakal

सोनालीने 'क्लिक बाय हसबंड' लिहत तीच्या हनीमूनचे फोटोज पोस्ट केले आहेत.'तीच्यावरून नजरच हटेना' अशी प्रतिक्रियासुद्धा तीच्या फॅन पेजकडून आलेली दिसते.

| Sakal