अजय देवगणच्या मुलीचं थक्क करणारं ट्रान्सफॉर्मेशन

स्वाती वेमूल

न्यासा ही अभिनेता अजय देवगण आणि काजोल यांची मुलगी आहे.

Nysa Devgan | Instagram

इतर स्टारकिड्सप्रमाणे न्यासा सोशल मीडियावर फारशी सक्रिय नसते.

Nysa Devgan | Instagram

गेल्या काही वर्षांत न्यासाच्या लूकमध्ये बरंच ट्रान्सफॉर्मेशन पाहिलं गेलंय.

Nysa Devgan | Instagram

न्यासाचे जुने आणि नवीन फोटो पाहिल्यास हे ट्रान्सफॉर्मेशन सहज दिसून येतं.

Nysa Devgan | Instagram

न्यासाचा फॅशन सेन्स बराच बदलला असून तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.

Nysa Devgan | Instagram

न्यासाने हेअरस्टाइल, कपडे, फॅशन यामध्ये बरेच बदल केले आहेत.

Nysa Devgan | Instagram

न्यासाचा मॉडर्न लूक

Nysa Devgan | Instagram

सोशल मीडियावर तिचे अनेक फॅनपेजेससुद्धा आहेत.

Nysa Devgan | Instagram

आई काजोलसोबत न्यासा..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nysa Devgan | Instagram