नियमित 'लेमन टी' पिण्याचे जबरदस्त फायदे

सकाळ डिजिटल टीम

लेमन टी आरोग्यासाठी फायदेशीर असते. वेट लाॅससह सर्दी खोकल्या पासून संरक्षण होते.

Lemon Tea | ESakal

लेमन टीत असणारे अॅन्टीआॅक्सीडंट,पाॅलीफिनोल आणि व्हिटामीन सी या पोषकतत्त्वे फायदेमंद असतात.

Lemon Tea | ESakal

लिंबूत कॅलरीच कमी असतात. याचे नियमित सेवन केल्याने शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते.

Lemon Tea | ESakal

ब्लड प्रेशर

लिंबात असणारे पोटॅशिअम ब्लड प्रेशर नियंत्रीत ठेवण्यास मदत करतात.

Lemon Tea | ESakal

पचनक्रिया सुधारते

लिंबाचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते शिवाय गॅस, अपचन या समस्या होत नाहीत.

Lemon Tea | ESakal

रोगप्रतीकारशक्ती

लिंबात असणाऱ्या व्हिटामीन सीमुळे रोगप्रतीकारशक्ती वाढते.

Lemon Tea | ESakal

सर्दी-खोकला

लेमन टीमध्ये थोडा मध घालून पिल्यास सर्दी-खोकला कमी होण्यास मदत होते.

Lemon Tea | ESakal

स्किन

लिंबूत असणारे अॅन्टीआॅक्सीडंट स्किन सुधारण्यास मदत करतात. स्किनला याचा चांगला फायदा.

Lemon Tea | ESakal

यासाठी नियमित लेमन टी चे सेवन करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lemon Tea | ESakal