कतरिनाचं 'लोहरी सेलिब्रेशन': फोटो व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

विकी कौशल सोबत संसार थाटल्यानंतर कतरिना भलत्याच फॉर्मात आहे. तिचे वेगवेगळे फोटो व्हायरल झाले आहे.

सोशल मीडियावर कतरिनाचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्याला चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.

कतरिना ही सध्या इंदोरमध्ये आहे. ती लोहरीचं सेलिब्रेशन करताना दिसत आहे.

कतरिनाचं लोहरी सेलिब्रेशन मोठ्या उत्साहात झालं आहे. त्याला चाहत्यांनी लाईक्स, कमेंट्स केल्या आहेत.

आपण सध्या इंदोरमध्ये असून ते सेलिब्रेशन इंजॉय करत असल्याचे कतरिनानं म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.