Deepika Padukone: एका गाण्यासाठी 20 किलो सोन्याचे दागिने!

युगंधर ताजणे

बॉलीवूडमध्ये सोशल मीडियावर सर्वाधिक लोकप्रिय असणारी अभिनेत्री म्हणून दीपिकाचे नाव घ्यावे लागेल.

इंस्टावर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्यांच्या यादीत दीपिकाचे नाव घ्यावे लागेल. ती सर्वोत्तम सेलिब्रेटींच्या यादीत टॉपला आहे.

दीपिकाची पद्मावत चित्रपटावेळची बातमी आता पुन्हा व्हायरल झाली आहे. त्याचे कारण तिनं त्यावेळी परिधान केलेले दागिने.

दीपिका ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या प्रकारचे फोटो इंस्टावर शेयर करण्यासाठी ओळखली जाते.

दीपिकाचं सौंदर्य तिची वेशभूषा हा तिच्या चाहत्यांसाठी खास आकर्षणाचा विषय असतो.

दीपिकाचा काही दिवसांपूर्वी कान्समध्ये गेली होती. त्या महोत्सवामध्ये तिच्या लूकला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.