स्वाती वेमूल
अभिनेत्री दिशा पटानीला समुद्रकिनारी फिरायला खूप आवडतं.
सोशल मीडियावर दिशा नेहमीच तिच्या भ्रमंतीचे फोटो पोस्ट करत असते.
बॉयफ्रेंड टागयर श्रॉफसोबत दिशा सध्या सुट्ट्यांचा आनंद घेतेय.
याच व्हेकेशनचे काही फोटो तिने पोस्ट केले आहेत.
दिशा पटानीचा बिकिनी लूक
दिशाच्या या फोटोंवर लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
सूर्यास्तावेळी समुद्रकिनाऱ्यावर दिशाने काढलेला हा फोटो
दिशा अनेकदा तिच्या बिकिनी लूकमुळे चर्चेत असते.
मालदीवच्या समुद्रातील दिशाचा हा खास फोटो
दिशाने 'लोफर' या तेलुगू चित्रपटातून करिअरची सुरुवात केली.
'एमएस धोनी' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
'बागी २', 'भारत', 'मलंग' यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने काम केलंय.
दिशा आणि टायगर गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.
ती लवकरच सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'योद्धा' या चित्रपटात झळकणार आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.