एकनाथ शिंदे यांना शेतीची आवड आहे. राजकारणातून वेळ काढत ते आपली शेती करतात.
एकनाथ शिंदेना तंदूरी चिकन आवडतं.
एकनाथ शिंदेंच्या नावे जवळपास साडेसात कोटींची मालमत्ता आहे. स्कॉर्पिओ, बलेनो सारख्या महागड्या गाड्या शिंदेंकडे आहेत.
न्यू इंग्लिश हाई स्कूलमधून अकरावी केली. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले.
मराठी आणि हिंदी जुने चि्त्रपट त्यांना आवडतात. पण त्यांचे आवडते अभिनेत नाना पाटेकर आणि अमिताभ बच्चन आहे.
सुरुवातीला त्यांनी वागळे इस्टेटमधील एका माशांचा कंपनीत सुपरव्हायझर म्हणून काम केले. मात्र नोकरीत ते फार वेळ रमले नाहीत. म्हणून त्यांनी ठाण्यात ऑटो रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह केला.