हिवाळ्यात कमी पाणी पिणे आरोग्यासाठी नुकसानदायी

| Sakal

थंडीच्या दिवसामध्ये जास्त तहान लागत नाही त्यामुळे पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते. कमी पाणी पिणे शरीराला खूप नुकसान होऊ शकते.

| Sakal

शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास पचनक्रिया खराब होऊ शकते,ज्यामुळे मुळव्याधाचा त्रास होऊ शकतो.

| Sakal

पाण्यामुळे स्किन हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते पण थंडीच्या दिवसांमध्ये पाणी कमी पिल्याने स्किन ड्राईनेस आणखी वाढू शकतो.

| Sakal

शरीरामध्ये पाणी कमी झाल्यामुळे किडनीवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे युरीनरी ट्रक इंन्फेकशन आणि किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो.

| Sakal

पाणी कमी प्यायल्यामुळे थकवा येऊ शकतो. कारण शरीरामध्ये रक्तामधील ऑक्सिजन कमी होतो.

| Sakal
| Sakal