पुरुषांनी केळी का खावी? वाचा फायदे

| Sakal

केळी वजन कमी करण्यासाठी आणि फळ बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी मदत करते. त्यामुळे आहारतज्ज्ञ केळी खाण्याचा सल्ला देतात.

| Sakal

केळीतून शरीराला पोषण मिळते आणि कोणत्याही ऋतुत केली सहज उपलब्ध असतात.

| Sakal

केळीमध्ये पोटॅशिअमचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे हृदय निरोगी राहते. या पोटॅशिअममुळे हृदयाचे ठोकेही सामान्य राहतात.

| Sakal

केळीमध्ये पुरेशा प्रमाणात कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम असते. यामुळे हाडे मजबूत राहतात.

| Sakal

तज्ज्ञ सांगतात, केळीमध्ये ब्रोमेलेन एंजाइम असते. जे लैंगिक शक्ती वाढवण्यास मदत करते.

| Sakal

केली खाल्ल्याने जास्त वेळ भूक लागत नाही. त्यामुळे आपोआप वजन कमी होण्यास मदत होते.

| Sakal

केळीमध्ये असणारे पोषक तत्व टेस्टोस्टेरॉनचे उत्पादन वाढवण्यास मदत करतात.

| Sakal

पुरुषांना जर पचनाशी संबंधित समस्या असतील तर दररोज केळी खाणे उत्तम, असा सल्ला आहारतज्ज्ञही देतात.

| Sakal