हुबेहूब कियाराच! सोशल मीडियावर तरुणीचे फोटो व्हायरल

| Sakal

सोशल मीडियावर हुबेहूब अभिनेत्री कियारा अडवाणीसारखी दिसणाऱ्या या तरुणीची चर्चा आहे.

| Sakal

ही तरुणी दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांची मुलगी तनिषा संतोषी आहे.

| Sakal

तनिषाचे फोटो पाहून ती हुबेहूब अभिनेत्री कियारा अडवाणीसारखी दिसत असल्याचे कमेंट्स नेटकऱ्यांनी केले आहेत.

| Sakal

कियारा आणि तनिषाच्या दिसण्यातील साम्यावरून नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.

| Sakal

तनिषा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

| Sakal

जान्हवी कपूर, खुशी कपूर, शनाया कपूर या तनिषाच्या मैत्रिणी आहेत.

| Sakal

तनिषाचा 'हा' लूक कियाराच्या 'शेरशाह' चित्रपटातील लूकशी मिळताजुळता आहे.

| Sakal

जान्हवीनेही तनिषाच्या फोटोवर कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे.

| Sakal

बॉलिवूड पदार्पणाआधीच तनिषा तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे.

| Sakal