फिटनेसशी संबंधित समज व गैरसमज

नीलेश डाखोरे

नागपूर : फिटनेसबाबत बरेच समज आणि गैरसमज आहेत. अशावेळी नेमकं करायचे तरी काय, असा प्रश्न पडतो. म्हणूनच हे गैरसमज दूर करण्याचा हा एक प्रयत्न.

तुम्ही फार तीव्र व्यायाम केला नसेल तर इलेक्ट्रॉलऐवजी नारळाचे पाणी पिता येईल.

स्ट्रेंथ ट्रेनिंग आधी करून घ्याव नंतरच कार्डिओकडे वळा

पूर्ण स्क्वॅट्स करणे गुडघ्यांसाठी चांगले असते

सपाट पायांचे लोक दोष दूर करून जोरात धावू शकतात

किडणीचे कार्य सुरळीत सुरू राहण्यासाठी प्रथिने गरजेचे असतात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.