जेनेलिया डिसुझाचा ट्रेडिशनल लुक..

नीलेश अडसूळ

अभिनेत्री जेनेलिया डिसुझा (genelia d'souza) सध्या अभिनय क्षेत्रापासून दुरावली असली तरी लवकरच तिचा एक मराठी आणि हिंदी चित्रपट येणार आहे.

sakal

जेनेलिया २०१२ मध्ये अभिनेता रितेश देशमुख सोबत विवाह बंधनात अडकली. तेव्हापासून तिने कुटुंबाला प्राधान्य दिले.

sakal

जेनेलिया उत्तम अभिनेत्री असून तिचा 'जाने तू या जाने ना' हा चित्रपट विशेष गाजला होता.

sakal

या फोटोशूटमध्ये जेनेलिया पारंपरिक पोशाखात दिसत आहे. तिच्या या ड्रेसने आणि कानातल्या झुमक्यांनी विशेष लक्ष वेधले आहे.

sakal

'एकीकडे आपली निंदा करणारे, आपल्या कामावर शंका घेणारे असतात आणि दुसरीकडे आपण असतो.. स्वतःला कायम सिद्ध करणारे..' असे कॅप्शन तिने या फोटोशूटला दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

sakal