Hardik Pandya 2.0 : तो आला आन् त्यानं जिंकलं

Kiran Mahanavar

मात्र पडझडीतच एक संधी दडलेली असते, नव्याने उभारी घेण्याची.

नवा गडी नवे राज्य म्हणत गुजरात टायटन्सने त्याला कर्णधार देखील केले.

हार्दिकने गुजरातला पहिल्या हंगामातच विजेतेपदापर्यंत पोहचवले.

हार्दिकने दुखापत, संघातून वगळणे या सर्व गोष्टी पाठीवर टाकल्या.

टीम इंडियात देखील पदार्पण केले. आपली कॅप्टन्सीही सिद्ध करून दाखवली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.