चेहऱ्यावरील डार्क स्पाॅट कमी होण्यासाठी वापरा घरगुती ट्रिक्स

सकाळ डिजिटल टीम

टोमॅटो

टोमॅटोमध्ये अॅन्टीआक्सडंट असतात जे चेहऱ्यावरील डाग कमी करण्यास मदत करतात.

टोमॅटो | Esakal

गुलाब पाणी

गुलाब पाण्यात लिंबू मिक्स करून काॅटनच्या बाऊलने चेहऱ्याला लावून घ्या. नियमित असा प्रयोग केल्यास चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास मदत होते.

गुलाब पाणी | Esakal

बदामाचे तेल

बदामाच्या तेलात व्हिटामीन ई असते. चेहऱ्यावरील डाग कमी करण्यास मदत होते.

बदामाचे तेल | Esakal

पपई

पपईमध्ये एक्सफोलीटर असतात तुम्ही याचा वापर जर नियमित केला तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होतो.

पपई | Esakal

कोरफड

कोरफड जेलमध्ये मध मिसळून चेहऱ्यावर लावा. थोड्या वेळाने कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या. तुम्हाला फरक जाणवेल.

कोरफड | Esakal

हळद

हळदमध्ये लिंबू आणि मध मिक्स करून लावा. थोड्या वेळाने कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या.

हळद | Esakal

मध आणि आद्रक

आल्याच्या पावडरमध्ये मध मिसळून नियमित चेहऱ्यावर लावल्यास डाग कमी होण्यास मदत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.