जान्हवी कपूरने शेअर केले हॉट आणि ग्लॅमरस फोटो

सकाळ डिजिटल टीम

जान्हवी कपूरने (Janhvi Kapoor) फार कमी वेळात चित्रपट जगतात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Janhvi Kapoor | Esakal

जान्हवीने काही वेळातच स्वत:मध्ये खूप मोठा बदल केला आहे, जो चाहत्यांना खूप आवडला आहे.

Janhvi Kapoor | Esakal

सोशल मीडियावर जान्हवी कपूरच्या हॉट आणि ग्लॅमरस फोटोंचा (Hot and glamorous photos) बोलबाला आहे.

काही काळापूर्वी जान्हवी कपूरचा व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये ती मित्र अक्षत राजनसोबत दिसत होती.

Janhvi Kapoor | Esakal

वर्क फ्रंटवर जान्हवी कपूर लवकरच ‘दोस्ताना २’मध्ये दिसणार आहे.

Janhvi Kapoor | Esakal

याशिवाय ती ‘गुड लक जेरी’ आणि ‘मिस्टर अँड मिसेस माही’मध्येही दिसणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Janhvi Kapoor | Esakal