IPL 2022 मध्ये जोस बटलर ठरला हिरो

धनश्री ओतारी

राजस्थानच्या संघाचा सलामीवीर जोस बटलरने आयपीएल १५ व्या सीझनमध्ये सर्वांचे लक्ष वेधलं.

जोसने दमदार कामगिरी करत अनेक अवॉर्ड्स आपल्या नावावर केले.

जोसने अवॉर्ड्ससह प्रत्येकी ट्रॉफी आणि १० लाख रुपयांचे बक्षीसही पटकावले.

बटलर ऑरेंज कॅपचा बादशहा ठरला.

सर्वात अधिक षटकार ठोकले.

पावर प्लेयर ऑफ द सीजन

प्लेयर ऑफ द टूर्नामेंट

मोस्ट व्हॅल्यूबल प्लेयर ऑफ द सीजन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.